आम आदमी पक्ष आणि शारदा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरातील एक किलो मीटरचा रस्ता झाडू मारून कचरा साफ
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक मागील चार ते पाच दिवसापासून प्रभाग क्रमांक 26 शाहूनगर परिसर ते आयटीआय पुलापर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहेत ठेकेदाराने हा रस्ता अर्धवट स्थितीत एकाच बाजूला बांधून दुसऱ्या बाजूचे डांबरीकरण…
