वर्ध्याचे सुपुत्र सहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित
सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा शहरातील स्नेहलनगर येथील रहिवासी आणि जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय तसेच न्यू इंग्लिश हायस्कूलचे माजी विद्यार्थी सहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र कृष्णराव हिवरे यांची उल्लेखनीय व प्रशंसनीय…
