आज मनसे च्या वतीने सन्मान राजसाहेब 53 व्या वाढदिवसा निमित्त 25 रक्तदात्यानी रक्तदान
आज दिनांक 17-06-2021 मनसे च्या वतीने सन्माननिय राजसाहेब ठाकरे 53 व्या वाढदिवसा निमित्त 25 रक्तदात्यानी रक्तदान ……….हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावाढदिवसानिमित्त आज म.नाथ शहर येथे रक्तदान शिबीर सोहळा आयोजित…
