कोरोना विषाणू विषयी जागरूकता बाळगावी. पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांचे नागरिकांना आव्हान
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत आपण या भयावह परिस्थिती मध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून जागृतता बाळगावी असे नम्र आवाहनहिमायतनगर पोलिस निरीक्षक भगवान कांबळे…
