मेडिकल असोसिएशनच्या बंदवर ग्राहकांचा संताप; ऑनलाईन औषधविक्री विरोधातील आंदोलनावर ‘लूटमार’ की ‘हित’?
(प्रतिनिधी) शेख रमजान ऑनलाईन औषधविक्रीच्या निषेधार्थ मेडिकल असोसिएशनने आज पुकारलेल्या राज्यव्यापी 'मेडिकल बंद' आंदोलनावर सामान्य नागरिकांमधून अत्यंत तीव्र आणि संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. "हा बंद खरोखरच ग्राहकांच्या हितासाठी आहे की…
