कृतज्ञता आणि सेवा भाव हे त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा आईना आहे . ते “जिंदगाणी ” या कविता संग्रहात पहायला मिळाला – मधुसूदन कोवे गुरुजी
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर ग्राम स्वराज्य महामंच यांच्या पुढाकाराने सामाजिक विचाराने प्रेरित झालेली सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि काही कवी अभ्यासक यांच्या विचारांची सहविचार सभा आयोजित केली होती. कार्यक्रमाचे आयोजन…
