शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शासनामार्फत पाठवणार , हजारोंच्या संख्येने उपस्थित व्हा : अशोक मेश्राम यांचे आवाहन
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहे तसं तसे उमेदवार आपल्या लोकांबद्दल काही तरी देणं लागतो म्हणून कामाला लागले असून याचेच एक उदाहरण म्हणजे उच्चशिक्षित…
