नेरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन
चंद्रपूर दि.25 मार्च : नगर विकास विभागाच्या दि. 24 मार्च 2022 अन्वये शासनाने महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,1965 मधील तरतुदीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे नेरी (ता. चिमूर) या ग्रामपंचायतीचे स्थानिक…
