पीएम विश्वकर्मा योजना , कारागिरांनो नोंदणी करा अन् प्रशिक्षणानंतर मिळवा एक लाख रुपये नंतर मिळेल तीन लाखांपर्यंत कर्ज
प्रतिनिधी,प्रवीण जोशी ढाणकी : केंद्र सरकारच्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेअंतर्गत राज्यातील २२ प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना आता बॅंकेतून अर्थसहाय्य मिळणार आहे. तीन लाखांपर्यंत कमी व्याजदराने मिळणाऱ्या कर्जाला कोणत्याही प्रकारची बॅंक गॅरंटी लागत…
