रहदारी चा रस्ता बंद केल्याने चार दिवसापासून आमरण उपोषण
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील ग्राम पंचायत रावेरी येथील ताटवा लाऊन रहदारी चा रस्ता बंद केल्याने दिवाकर चोखाजी चंदनखेडे व रमेश चोखाजी चंदनखेडे रां. रावेरी या शेतकऱ्याने पंचायत…
