बिटरगांवसह बंदीभागातील शेतकरी रानडुकराच्या हैदोसामुळे झाले फक्कीला महाग
( पैनगंगा अभयारण्याच्या वन्य प्राण्यांमुळे सर्व शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत) प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु ) उमरखेड तालुक्यातील बंदी भागाच्या शेजारी असलेल्या व सर्व शेतकऱ्यांना रानडुकरांचा नाहक त्रास वाढला आहे.…
