राळेगांव येथे राणी दुर्गावती मडावी यांची जयंती साजरी
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर सोळाव्या शतकातील गोंडवाना गडमंडला साम्राज्याची कर्तुत्ववान व पराक्रमी राणी वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांनी तीरकमठा तलवारबाजी घोडेस्वारी, नेमबाजी, गोळाफेक, भालाफेक, तसेच शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले…
