धानोरा येथील आठवडी बाजाराला पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धानोरा गावातील गेल्या ७-८ वर्षांपासून बंद पडलेला आठवडी बाजार ग्रामपंचायत च्या पुढाकाराने मंगळवार पासून पुन्हा सुरू करण्यात आला असून पहिल्याच दिवशी बाजारात भाजीपाला…
