निवडून आल्यास अभाविपच्या मागण्या विधीमंडळात मांडाव्या
सहसंपादक : रामभाऊ भोयर आमदार म्हणून निवडून आल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मागण्या विधिमंडळात मांडव्या, अभाविप राळेगाव शाखेच्या वतीने असे निवेदन प्रा.डॉ. अशोक उईके सर यांना देण्यात आले. राज्यातील सर्व…
