चक्क दानेपेटीच घेऊन चोरटा पळाला , चोरट्याला अवघ्या काही तासातच कार्यकर्त्यांनी पकडले
वरोरा गणेश भक्त दर्शन घेत होते. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सभामंडपात आपल्या कार्यात्मघ्न असतानागणेश मंडळाच्या सभा मंडपा समोर असलेलीदानपेटी वरदळीमध्येच चोरट्याने पळविली. सभा मंडपातील सीसीटीव्ही फुटेजवरून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी…
