डॉ.अरविंद कुळमेथे यांचे नेतृत्वात डोंगरखर्डा येथे आरोग्य शिबिर
सहसंपादक : रामभाऊ भोयर बिरसा ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी आपले गावा गावात जनतेच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत आहे, आज दिनांक १९ ऑगस्ट ला डोंगरखर्डा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन…
