गोदावरी अर्बन बँक शाखा ढाणकी यांनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन.
प्रती/प्रवीण जोशीढाणकी…… गोदावरी अर्बन बँकेचे अध्यक्षा सौ,राजश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनात व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या संकल्पनेने, सध्या रक्ताची टंचाई बघता ढाणकी येथील गोदावरी अर्बन शाखेने दिनांक 8 तारखेला शनिवार…
