काय झाडी,काय डोंगर ,काय धरण , काय पाऊस, काय कविता,बोरधरणच्या जंगलात रंगला मृदंगध कविता महोत्सव
.. मृदगंध साहित्य चळवळ नागपूर च्या वतीने बोरधरण येथिल महाराष्ट्र पर्यटन विकास मंहामंडळ सभागृहात निसर्गाच्या कुशीत कविता महोत्सव -२०२२ चे आयोजन सुप्रसिद्ध लेखिका / कवयित्री मा. डाॕ. स्मिता मेहेत्रे यांच्या…
