ढाणकी बिटरगाव (बु)रस्ता खड्डेमय विद्यार्थ्यांचे गरोदर माताचे बेहाल निवडणुकीच्या ओघात आश्वासन देणारे नेते मंडळी ठरले
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी. देशाला स्वातंत्र्य होऊन पंचाहत्तर वर्षे झाली देश हा विकसनशील ते कडून विकसित होणार अशा वल्गना राजकारणी नियमितपणे सांगतात पण ते केवळ कागदावरच राहतो की काय असा प्रश्न…
