रावेरीतील सीता मंदिरात शरद जोशी पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे असलेल्या देशातील एकमेव सीता मंदिरात १२ डिसेंबर २०२४ रोजी आदरणीय शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११…
