स्थानिक नेत्यांन मुळे काँग्रेस पक्ष मुस्लिम मताला मुकणार!
प्रतिनिधी शेख रमजान उमरखेड महागाव विधानसभा मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे यांची निवडून येण्याची जास्त शक्यता असल्याचे चित्र असताना. उमरखेड मधील ढाणकी या गावातून मुस्लिम समाजाचा काँग्रेस पक्षाला मतदान…
