जेवली येथे 315000 रु चा गांजा जप्त,पोलीस स्टेशन बिटरगांव ( बु ) ची कार्यवाही
गोपनीय बातमीदार यांचे कडून माहिती मिळाली कि जेवली शेत शिवारामध्ये सदाशिव अमरशिंग साबळे रा. जेवली यांनी स्वतःचे मालकीचे शेतामध्ये गांजा च्या झाडाची विक्री करण्यासाठी लागवड केली असून काही झाडे कापून…
