कर्तृत्व अन दातृत्व च्या ऋणानुबंधाला सेवावृत्तीची किनार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव सारख्या शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या तालुक्यातुन तो येतो. सर्वसाधारण पण अंत्यत प्रामाणिक कुटुंबातुन तो पुढे आला.प्राथमिक शिक्षण राळेगाव येथे माध्यमिक व उच्च शिक्षण नाशिक येथे.…
