मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी मंदर येथे उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी पुष्प देऊन स्वागत
मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी येथे विद्यार्थी यांचे आल्हाददायक वातावरणात शाळेच्या पहिल्या दिवशी कुमकुम तीलकाने, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, शाळेच्या प्रांगणात माननिय मुख्याध्यापक श्री, अमीन नुरानी सर, संस्था…
