एकच मिशन जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सर्व शिक्षक व शिक्षीका व कर्मचारी वर्गाचा आज महागाव येथे मोर्चा
उमरखेड तालुका प्रतिनिधी (ग्रामीण) : विलास टी राठोड आज महागाव तालुक्यामधे जिल्हा अध्यक्ष किरण राठोड सर व तसेच डॉ. अवधूत वानखेडे सर यांच्या नेतृत्वाखाली आज महागाव तालुक्यामध्ये सर्व शिक्षक व…
