तलाठी, मंडळाधिकारी यांच्या आंदोलनाची दाहकता वाढली निलंबन अटी शर्थी न ठेवता मागे घेण्याची मागणी
जिल्हा प्रतिनीधी:यवतमाळप्रविण जोशी महागांव तालुक्यातील फुलसावंगी परीसरात गनिमी काव्याने जिल्हाधिकारी यांनी मध्यरात्री अचानकपणे रेती तस्करीचा आढावा घेतला. या प्रकरणी संबंधितास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्या नोटीसीला तलाठी मंडळाधिकारी यांनी…
