वडकी पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून विजय महाले रुजू तर विनायक जाधव पांढरकवडा येथे रुजू
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथे पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांची पांढरकवडा येथे बदली झाल्याने त्यांचे ठिकाणी पोलीस ठाणेदार मनून विजय महाले हे रुजू झाले आहेत,…
