यवतमाळ जिल्हा महिलांचा व्हॉलीबॉल संघ महाराष्ट्र ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेकरिता पात्र
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन संलग्नित महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन द्वारा आयोजित ५३ वी राज्य स्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धा वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे…
