गंगाधर घोटेकर,ह्यांची कलावंत न्याय हक्क समितीच्या जिल्हा समन्वयक पदावर नियूक्ती
सहसंपादक: रामभाऊ भोयर अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीचे कार्य जिल्ह्यातील गाव खेडे,तांडे वाड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सोळाही तालूक्याचे तालूकाध्यक्ष,त्यांचे अधिनस्त वारकरी कलावंत आघाडी,महीला कलावंतआघाडी,यूवा कलावंत आघाडी जोमाने कार्य करीत आहे, ह्या सर्व पदाधिका-यांना…
