देवधरी येथे प्रजासत्ताक दिन व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक देवधरी, ता, राळेगाव, जिल्हा, यवतमाळ, देवधरी येथे दिनांक 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिनानिमित्त, कार्यक्रम साजरा करण्यात आले, कार्यक्रमाला उपस्थित, शाळा व्यवस्थापन, समिती…
