पिंपळापूर येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती उत्साहात साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पिंपळापुर येथे उमेद अभियाना मार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती आज दि ३ जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच…
