श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील अक्षत कलश वितरण
सहसंपादक: रामभाऊ भोयर येवती येथे श्री हनुमान मंदिर येथे अक्षत कलश देण्यात आले,श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील पूजीत अक्षत कलश, राळेगाव येथून येवती येथे मंदिरात ठेवण्यात आले असून दि.2/1/2024…
