वणीच्या गांधी चौकातील 160 गाळे लिलावासाठी,उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा आदेश
लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन नितेश ताजणे वणी – वणी येथे गांधी चौकात असलेल्या नगर परिषदेच्या 160 दुकान गाडे भाडे तत्वावर ई- लिलाव पध्दतीने हरास करण्यासाठी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने…
