वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद यांची उमरखेड येथे भेट
प्रतिनिधी:प्रवीण जोशी,ढानकी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद हे खाजगी कामानिमित्त उमरखेड येथे आले असता येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले, येणाऱ्या नगरपंचायत नगरपरिषद जिल्हा…
