शिक्षणाच्या बाजारीकरणाने अनिकेतचा बळी : ह.भ.प.नामदेव महाराज
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) केवळ आत्महत्या ग्रस्त विध्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन शब्दाच्या बोलान सात्वन करून हा प्रश्न सुटणार नाही तर शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या आर्थिक जाचातून…
