के. बी. एच. विद्यालयात पालक -शिक्षक मेळावा संपन्न,पालक शिक्षक संघाची स्थापना व कार्यकारिणी जाहीर
सिडको, ता. 10 महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय पवन नगर येथे पालक शिक्षक संघाची स्थापना व कार्यकारी निवड करण्यासाठी पालक शिक्षक मेळावा झाला. मुख्याध्यापक श्री उमेश देवरे…
