दिवसभराच्या पावसाने राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता खचला ,वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली
पवनार - सेवाग्राम राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 आय या महामार्गावरील शुक्रवार दि. 21 जुलै 2023 रोजी दिवस भर झालेल्या पाऊसा च्या पाण्यामुळे नागझरी नामक पवनार गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाल्यावरील…
