समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव भांबोरे महाराष्ट्राचे नामवंत लोकशाहीर अंबादास नागदेवे यांचे हस्ते सन्मानित
लाखनी येथील बगळे सेलिब्रेशन सभागृहमध्ये विदर्भातील अनेक लोक कलाकारांनी नोंदविला सहभाग अमरकला निकेतन व वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक १२ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त व…
