सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईसाठी हाती तिरंगा झेंडा घेत 60 ते 70 ट्रॅक्टर सह शेतकऱ्यांचा धडक मोर्चा , शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग
चंद्रपूर जिल्हा प्रामुख्याने कापूस ,सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो.कापूस पिकावर येणाऱ्या बोंड अळीच्या प्रादुर्भाव रोखणे अशक्य असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे वळला .परंतु यंदा कापूस पिकावर बोंड अळी…
