सोनामाता हायस्कूल चहांद येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर महाराष्ट्राच्या कृषीप्रधान संस्कृतीचं स्मरण आणि शेतकऱ्यांचे खरे मित्र बैल यांचे आभार मानण्याचा दिवस म्हणून पोळा सण संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी बाळ…
