शिवसेना उपतालुकाप्रमुख अंकुश भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प शाळा नागेशवाडी येथे वह्या पेन चॉकलेट देऊन केला साजरा
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निंगनूर अंतर्गत नागेशवाडी येथील अंकुश भाऊ राठोड शिवसेना उप तालुका प्रमुख तथा माजी उपसरपंच, ग्रामपंचायत…
