भर बाजाराच्या दिवशी जिल्हा वाहतूक शाखा यांची राळेगाव शहरात पठाणी वसुली ?
. . राळेगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण असून राळेगाव शहरात शुक्रवारला मोठी बाजारपेठ भरत असते त्यामुळे तालुक्यातील लागून असलेल्या गावातून सर्व शेतकरी व शेतमजूरदार वर्ग हा बाजाराचा दिवस असल्याने राळेगाव…
