तूम्ही येथे राजकारण करत आहे का?…
आमदार बांधावर ?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आमदारां चा सवाल?
"तूम्ही येथे राजकारण करत आहे का? असा सवाल विद्यमान आमदारांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केल्या ची जोरदार चविष्ट चर्चा सध्या राळेगांव शहरात सुरु आहे.३० जूलै रोजी ७७ राळेगांव विधानसभा मतदारसंघा चे विद्यमान…
