देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना, फळांचे वाटप
ढाणकी /प्रतिनिधी :प्रवीण जोशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, ढाणकी भाजप शहर तर्फे मधुकरराव नाईक निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना, फळांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढील…
