आरंभी ग्रामपंचायतमध्ये रस्त्यावर रस्त्याचे व नालीवर नालीचे बांधकाम करून अपहार,दोषींवर कार्यवाहीची मागणी; ग्रा. पं. सदस्याची तक्रार
प्रतिनिधी:- संजय जाधव दिग्रस तालुक्यातील आरंभी ग्रामपंचायतीमध्ये सध्या एकच सावळागोंधळ दिसून येत आहे. दलित वस्तीतील रस्त्याचे काम पूर्वी झाले असतांना त्याच रोडवर काम दाखवून थातूरमातूर पध्दतीने काम करुन तसेच जुन्याच…
