बिकट परिस्थितीतुन मिळविले यश, आकोली गावचा तरुण बनला पोलीस अधिकारी
प्रतिनिधी:शेख रमजान बिटरगांव ( बु ) बिटरगांव ( बु ) जवळ असलेल्या आकोली गावची लोकसंख्या काही हजारावरच आहे जिल्ह्यापासून दूर आणि तालुक्याचे अंतर बरेचसे असून सर्वसाधारण मध्यमवर्गीय या ठिकाणी राहतात…
