वरोरा येथे असंख्य युवकांचे AIMIM पक्षात प्रवेश
दिनांक ५/७/२०२३ रोज बुधवार वरोरा येथील सिद्धकला लान मध्ये आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमात शहरातील असंख्य युवकांनी जाहीर प्रवेश केला.AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. असदउद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, तालुका…
