पिंपळवाडी येथील आदित्य विनोद चव्हाण यांचा अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय श्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते सत्कार
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव 24 जून रोजी दिग्रस येथे शिवसेना युवासेना- विद्यार्थीसेना-महिलाआघाडी यांचे वतीने गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा पार पडला. या सोहळ्यास राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा…
