संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत प्रस्ताव तयार करून देऊन साजरा,शिवसेनेकडून विनोद काकडे यांचा वाढदिवस समाजकारण करीत साजरा
शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव विनोद काकडे यांचा वाढदिवस शिवसेने कडून राळेगाव शहरातील व ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील…
