भारतीय स्टेट बँक शाखा ढानकीचे दर्शनी भागात कृत्रिम आच्छादन नसल्यामुळे ग्राहकांना उन्हाचे बसत आहेत चटके
प्रतिनिधी::प्रवीण जोशी मागील आठवड्यापासून उन्हाच्या चटक्याची चाहूल हळूहळू जाणवत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती उन्हाच्या लखलखत्या लाही पासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असताना भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी थेथील यंत्रणेला…
